मुखेड: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल अजित दादा पवार यांनी अभद्र टिपणे केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला
Mukhed, Nanded | Nov 6, 2025 राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्याबद्दल अभद्र टिपणी करत शेतकऱ्यांनी फुकट खायची सवय लावून घेऊ नये,असे बोलल्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्याची दिसून येत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी उपमुख्यमंत्री यांचा निषेध केला. सरकार वेळेस कर्जमाफी करावी अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी हे सत्ताधाऱ्यांचे पायउतार केल्याशिवाय राहणार नाही असा आवाहन केले आहे .