साकोली: सेंदूरवाफा येथील पॉलिटेक्निक कॉलेज जवळ पट्टेदार वाघाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,व्हिडिओ व्हायरल
सेंदूरवाफा येथील पॉलिटेक्निक कॉलेज जवळ पट्टेदार वाघाचे दर्शन परिसरातील नागरिकांना बुधवार दि14 जानेवारीला पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून साकोली वनविभागाला माहिती देण्यात आली असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात गस्त वाढवली आहे मोठ्या पटेदार वाघाच्या वावर या परिसरात होत असल्याने नागरिकांनी या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे