कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि २४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता भाजपावर जोरदार टीका केली आहे.भाजपा कुटीर पद्धतीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांना उभेच राहू दिले जात नाही, असा टोला त्यांनी लगावला. भाजपाची ही भूमिका लोकशाहीस घातक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.