आज दिनांक 26 डिसेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की दिनांक 25 डिसेंबर रात्रीच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे रात्रीच्या सुमारास अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना आठ जनावरांसह सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे अटक केली असून सदरील आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटनेचे तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे