जिल्ह्यात वाहतुक व्यवस्था दुरुस्त करुन नियमीत व्यवस्था लागू करावी असा वाहतुक शाखा प्रशासनाची आखणी आहे. मात्र वाहनधारक नियमांना बगल देत असल्याने लक्षावधी रुपयांचा दंड आकारुनही वाहतुक व्यवस्थेला खीळ लावण्याचे कार्य सुरुच आहे. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध केलेल्या कारवाईनंतर सदर बाब उघडकीला आली आहे. माच्या वर्षात जिल्हा वाहतुक पोलिसांनी ट्रिपल सीट वाहन