अहेरी: आलापली येथील पूर परिस्थितीची माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकडालवार यांनी केली पाहणी
Aheri, Gadchiroli | Jul 25, 2025
मुसळधार पावसाने आल्लापल्ली शहरात थैमान घातले. विशेषतः फुकट नगर वसाहतीत पावसाचे पाणी घरात घुसल्याने अनेक कुटुंबे घराबाहेर...