पारोळा: मेहु टेहू गावाजवळ मोटरसायकलवर बसलेल्या महिला मागच्या मागे पडल्याने झाला अपघात
Parola, Jalgaon | Oct 31, 2025 मेहू टेहू गावाजवळ महिला मोटरसायकल वरून मागच्या मागे पडल्याने अपघात झाला सदर घटनामहिला मोटरसायकल वरून मागच्या मागे पडल्याने अपघात झाला सदर घटनास्थळी रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार हे पोहोचले व त्यांनी त्वरित जखमी महिलेस पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले