भोर: भोर तालुक्यातील वीरवाडी परिसरात चंदन तस्करीचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
भोर तालुक्यातील वीरवाडी परिसरात चंदन तस्करीचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत उघड झाला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.