नागपूर शहर: शासकीय वैद्यकीय रुग्णालयात सुरक्षारक्षकाची रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाण, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Nagpur Urban, Nagpur | Aug 6, 2025
5 ऑगस्टला सकाळी नऊ वाजता च्या सुमारास सुदत्त गजभिये हे महिला नातेवाईकांसह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गेले होते. महिला...