नागभिड तालुक्यातील सावरगाव येथे एका 51 वर्ष लीलाधर पटवारी भंडारे याने पत्नी घराबाहेर इतरांसोबत राहिल्याने त्रास सहन न झाल्याने नैराश्यातून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची सदर घटना उघडकीस आली आहे
नागभिर: सावरगाव येथील एका 51 वर्षाची इसमाचे नैराशातून गळफास घेऊन आत्महत्या - Nagbhir News