पुंडलिकनगर येथे अपहरण होताच मुलीने एकाला घेतला चावा, नागरिक व चालकाने पाठलाग केल्याने अपहरणकर्ते कार सोडून पळाले
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 17, 2025
छत्रपती संभाजीनगर:जमीन व्यावसायिकाची ११ वर्षीय नात क्लास संपून घराकडे निघाली. यावेळी कारमधून आलेल्या ५ जणांनी चिमुकलीचे...