कुरखेडा: शहरातील घाण व वाहतूकीस अडथळा या विरोधात आम आदमी पक्ष आक्रमक, मूख्याधिकारीना दिले निवेदन
Kurkheda, Gadchiroli | Jul 21, 2025
शहरात अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी पाळीव जनावरे बांधून ठेवण्यात येत असल्याने रस्त्यावर घाण तसेच वाहतूकीस अडथळा निर्माण...