राहाता: थर्टी फर्स्टसाठी शिर्डी सज्ज, 450 पोलीसांचा बंदोबस्त तैनात.. मुख्य रस्ता 'नो वेहिकल झोन'..!
थर्टी फस्ट- सरत्या 2025 वर्षाला निरोप देत आणि 2026 च्या स्वागतासाठी शिर्डी प्रशासन सज्ज झाले आहे. वर्षाच्या अखेरीस साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य रस्ते 'नो व्हेईकल झोन' करण्यात आले असून साडेचारशे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री साईमंदिर रात्रभर खुले राहणार असल्याने कोणत