✅दिनांक 24/11/25रोजी आश्रम शाळा कोट्गुल आणि आश्रम शाळा ग्यारापती येथे रात्रीच्या वेळी भेट देऊन हिवताप दूषित रुग्णांना भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.मच्छरदाणी वापराबाबत वसतिगृह अधिक्षक यांना सूचना देण्यात आल्या तसेच 100%विद्यार्थी मच्छरदाणी वापर करत असल्याबाबत पडताळणी करण्यात आली. नियमितपणे आरोग्य कर्मचारी आश्रम शाळेत भेट देत असल्याची खात्री करण्यात आली.