पुलगाव :नेपाळ युथ स्पोर्ट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या जानेवारी २०२६ या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५–२६ चे आयोजन पोखरा शहर, नेपाळ येथे करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत भारतासह विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत पुलगाव येथील तायक्वांदो खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि विविध वजन गटांम