नववर्षाची सुरुवात केवळ शुभेच्छांनी नव्हे तर माणुसकीच्या कृतीतून व्हावी हा आदर्श आर्णी तहसील प्रशासनाने घालून दिला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वेदना जाणून घेत त्यांच्या आयुष्यात थोडा तरी आधार निर्माण व्हावा या संवेदनशील भावनेतून आर्णी तहसीलचे तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्या संकल्पनेतून जीवनावश्यक किट व ब्लँकेटचे वाटप करून नववर्षाची सुरुवात करण्यात आली. आर्णी शहरातील महसूल विभाग,पंचायत समिती व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कॉन्ट्रीब्युशन करून आर्णी तालुक्यात 2020 प