कडेगाव: कडेगाव तालुक्यातील येतगाव येथे ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून शेतकऱ्याची 6 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक
कडेगाव तालुक्यातील येतगाव येथे ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून शेतकऱ्याची 6 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे याबाबत शंकर भगवान यादव यांनी कडेगाव पोलीसात फिर्याद दिली आहे संशयित पुर्या रुपसिंग राठोड रा माळवाद कोंदरी,ता महागाव जि यवतमाळ याने मार्च 2024 मध्ये 10 मजूर जोडी उसतोडण्यासाठी देतो असे सांगून 8 लाख रुपये घेतले दिनांक 30 मार्च 2024 रोजी नोटरी करार झाल्यावर ऊसतोड मुकादम असलेल्या राठोड याने 22 फेब्रुवारी 2025 अखेर 2.5 ऊसतोड मजूर पुरवठा करून नोटरी कराराप्रमाणे 1 लाख 36 हजार