धुळे: वाढीव मालमत्ता कराविरोधात ठाकरे सेना आक्रमक; मनपाच्या पायऱ्यांवर घंटा वाजवून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न.
Dhule, Dhule | Jul 24, 2025
धुळे शहरात वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. धुळे महानगरपालिकेने लादलेल्या अवाजवी मालमत्ता कराच्या...