वैभववाडी: नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करूळ येथे शेतकऱ्याचा मृत्यू; वैभववाडी पोलीस ठाण्यात नोंद
Vaibhavvadi, Sindhudurg | Jul 1, 2025
नदीला आलेल्या पुरात वाहून करूळ येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. भास्कर रामचंद्र सरफरे वय ७९असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज...