बदनापूर: चनेगाव येथे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते कृषी सेवा केंद्राचे करण्यात आले उद्घाटन
आज दिनांक पाच जुलै 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते गावात कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे, कृषी सेवा केंद्र गावातील शेतकरी योगेश निहाळ यांचे असून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी व शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांना बी बियाणे खाते लवकर उपलब्ध व्हावे या हे पुणे या कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले.