हिंगणा मुख्यालयी नवीन निर्माणाधीन बस स्थानक बांधकामाची पाहणी मा श्री प्रताप जी सरनाईक,मंत्री परिवहन म.रा यांनी केली.याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मंत्री महोदयांनी महाराजांना अभिवादन यावेळी केले. उपस्थित न पं हिंगणा नगराध्यक्ष सौ लता गौतम व नगरसेवक, नगरसेविका, सरपंच उमेश आंबटकर तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ही मंत्री महोदय यांचे स्वागत ही केले.