राहाता: शिर्डीनजीक निमगाव बायपासवर दुधाने भरलेला मोठा टँकर शनिवारी रात्री भीषण अपघातग्रस्त...!
अहिल्यानभर वरून मनमाडच्या दिशेने जाणारा माऊली कृपण ट्रान्स्पोर्टचा दुधाने भरलेला मोठा ट्रेकर शनिवारी रात्री भीषण अपघातग्रस्त झाला. MH 16 CD6955 घ 16 टायर असलेला अंदाजे ३० ते 35 हजार क्षमतेचा दुधाचा टँकर शिर्डी जवळ च्या निमगाव शिवाराजवळ निमगाव बायपास मार्गावर पलटला आहे. टंकर मधील चालक पसार झाला असून पोलीसान कडून त्याचा शोध सुरु आहे.