जगातल सर्वात मोठ 33 फूट उंच असलेलं शिवलिंग सगळ्यात जड आणि भव्य असे शिवलिंग आहे. याचं वजन 210 टन आहे हे शिवलिंग आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी पांढरकवडा करंजी येथील समोर बिहार कडे रवाना झाली आहे यावेळी असंख्य भाविकांनी या शिवलिंगाचे दर्शन घेतले.
केळापूर: 33 फूट उंच व 210 टन असलेलं जगातल सगळ्यात मोठ शिवलिंग पांढरकवडा करंजी येथून रवाना,भाविकांनी घेतले दर्शन - Kelapur News