देसाईगंज वडसा: पूर परिस्थितीमुळे देसाईगंज येथील हनुमान वॉर्डमध्ये बिकट अवस्था...पूर परिस्थितीची आमदार रामदास मसराम यांनी केली पाहणी
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Jul 10, 2025
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली...