बुलढाणा: चाकू हल्ल्यात ठार झालेल्या सनी जाधवच्या धामणदरी येथील घरी पोहोचले आमदार संजय गायकवाड, नातेवाईकांना दिला धीर
Buldana, Buldhana | Aug 4, 2025
बुलढाणा शहरातील चिखली रोड जवळ 19 वर्षीय सनी सुरेश जाधव रा.धामणदरी याची धारदार चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली...