अरततोंडी/दाभना येथे दोन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा शंकरपट पाहण्याचा आनंद मिळाला असे ते म्हणाले. यावेळी सर्व पटप्रेमी, ग्रामस्थ, आयोजक तसेच युवक-युवतींना त्यांनी शंकरपटाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.