आज शुक्रवारचा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांशी बोलताना कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली की छत्रपती संभाजी नगरच्या महापौर पदासाठी समीर राजूरकर तर महापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांची निवड करण्यात आली असून त्यांचे फॉर्म आज भरण्यात आले आहे, नाराज असलेले पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करतील अशी माहिती भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी सदरील माहिती आज रोजी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सदरील माहिती देण्यात आली आहे.