वडनेर भैरव पोषण हद्दीतील बहादुरी येथे राहणारे माणिक गायकवाड यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अर्ध्या चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील एक लाख 78 हजार रोख आणि चांदीचे दागिने असा एक लाख 88 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याने यासंदर्भात गायकवाड यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पास वडनेर भैरव पोलीस करीत आहे