हिंगोली: प्रधानमंत्री पीक विमा योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Hingoli, Hingoli | Aug 5, 2025
हिंगोली राज्य शासन खरीप हंगाम 2025 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवित आहे. या योजनेत...