खुलताबाद: माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरैशींचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश, तरुणांकडून सत्कार
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 10, 2025
आज दि १० जुलै रोजी सांय ६:३० वाजता माहिती मिळाली की खुलताबाद शहरातील ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरैशी...