10 जानेवारीला रात्री सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत सोन्याची विक्री करून देण्याच्या बहाण्याने एका सोनाराची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.मानेवाडा रोड येथील रहिवासी आणि सोन्या-चांदीचे कारागीर गोपाल विष्णुपंत चित्रीव यांची आरोपी शाहरुख मुजीब अंसारी आणि सूरज (यांच्याशी ओळख झाली होती. आरोपींनी संगनमत करून गोपाल यांचा विश्वास संपादन केला.