आज दिनाक 19 डिसेबर रोजी दुपारी 3 वाजता मिळाल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर होणार असून आमदार अर्जुन खोतकर यांनी ठरवल्याप्रमाणे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पास पोलीस महापौर होणार असल्याचा दावा शिवसेना संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर यांनी केलाय शिवसेना आमदार अर्जुना खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत या बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख भास्कर रावजी आंबेकर शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊस