येवला तालुक्यातील काकड वस्ती जवळ काही एक न विचारता सुनील डांगे यांच्या हातावर कटर मारून त्याला दुखापत केल्याने या संदर्भात त्यांनी दिले नुसार प्रदीप वर्पे यांच्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार ढाकणे करीत आहे