लाखांदूर: अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील 1804 हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान ; बाधित क्षेत्राच्या पंचनामाचे आदेश जारी
Lakhandur, Bhandara | Jul 12, 2025
तारीख 7 ते 10 जुलै दरम्यान तालुक्यात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे वैनगंगा व चुलबंद नद्या तसेच त्यांच्याशी संलग्न...