जामनेर: सैन्य भरतीच्या तयारीत असलेल्या पहूर येथील तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू,सैन्यात जाण्याचे स्वप्न राहिले अधुरे.
Jamner, Jalgaon | Jul 11, 2025
दिनांक 11 जुलै शुक्रवार संध्याकाळी 6.30 वाजता सैन्यात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका युवकाचा दुर्दैवी...