याबाबत खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश घुगे जमादार कासम शेख प्रशांत पाटील सुनील गोरे सचिन राठोड महिला पोलीस कर्मचारी सरला जाधव बलभीम बहुरे यांनी पाचोड येथील इस्लामपुरा भागात कारवाई केली यावेळी एका कारमध्ये साठवून ठेवलेला एक लाख 51 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांना आढळला पोलिसांनी घोटकेसह पाच लाख रुपयांची कार असा एकूण सहा लाख 51000 चा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी आरोपी अलमास बागवान विरोधात पाचोड पोलिसात