परभणी: दि २८ सप्टे२०२५ रोजी जिंतूर,येथे मा.ना.राज्या आरोग्य मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते नवीन इमारत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन.
"शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार".
1.9k views | Parbhani, Maharashtra | Sep 29, 2025 परभणी२८सप्टेंबर २०२५रोजी, जिंतूर येथे नविन इमारत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय उद्घाटन मा. ना. राज्य आरोग्य मंत्री सौ. मेघना दिदी बोर्डीकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.जिल्हा आरोग्य अधिकारी ,डॉ. संजीवकुमार पांचाळ सर,मा.जिल्हा शल्यचकित्सक डॉ. नागेश लखमावार सर, मा. तहसीलदार श्री राजेश सरवदे सर,मा.गटविकासअधिकारी श्री सुभाष मानकर सर, मा. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आबासाहेब जाधव सर मा. वैद्यकीय अधीक्षक डॉ.चांडगे रविकिरण,सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी, आशा आणि