नागपूर शहर: पोलीस अधिकाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी : निकेतन किल्लेदार पोलीस उपनिरीक्षक
सदर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निकेतन किल्लेदार यांनी 1 डिसेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिकाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला सदर पोलिसांनी अटक केली असून आरोपी आता पोलीस कोठडीत आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून याबद्दलचा सविस्तर तपास सुरू आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक निकेतन किल्लेदार यांनी दिली आहे