ठाणे: ठाणे मनपा क्षेत्रातील विविध योजनांचा परिवहन मंत्री व ओवळा माजीवाडाचे आ.प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीए येथे घेतला आढावा
Thane, Thane | Jul 21, 2025
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्र. ४, ५ व ६ या परिसरातील मंजूर विकास आराखड्यानुसार नियोजित रस्त्यांचा विकास...