पारोळा: विच खेडे ते करंजी गावादरम्यान तरुणाचा जखमी अवस्थेत मृत्यू
Parola, Jalgaon | Nov 12, 2025 नॅशनल हायवे क्रमांक 53 वरील वीच खेळे करंजी गावाजवळ 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असल्याची घटना दिनांक 11 रोजी घडली . सदर याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.