चंदननगर परिसरात टाटा गार्डरूम चौक येथे मध्यरात्री १२.१५ ते २.३० दरम्यान चोरीची घटना घडली. फिर्यादी हे पुणे–अहिल्यानगर रोडलगत थांबले असताना अज्ञात इसमाने त्यांच्या दुचाकीसह लॅपटॉप, टॅब आणि मोबाईल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा माल लंपास केला. ४५ वर्षीय वाघोली रहिवाशी फिर्यादीच्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त