वैजापूर: चांडगाव येथे 33/11 के व्ही सब स्टेशन व एचटी लिंकलाइनच्या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार बोरणारे यांच्या शुभहस्ते संपन्न
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 25, 2025
मौजे "चांडगाव" येथे चांडगाव 33/11 KV सब स्टेशन व HT लिंक लाईन "2 कोटी 34 लाख हजार रुपये" मंजुर करून आणलेल्या कामांचे...