गोंदिया: गांधी प्रतिमा येथे भाजपा गोंदिया शहरच्या वतीने पालखी यात्रेचे स्वागत,आमदार विनोद अग्रवाल यांची उपस्थिती
Gondiya, Gondia | Jul 23, 2025
आज दिनांक 23 जुलै रोजी बुधवार ला सकाळी 11 वाजेच्या सुमारास गोंदिया शहरात वैष्णव शिंपी समाजद्वारे श्री संत शिरोमणी नामदेव...