आज दिनांक 16 जानेवारी 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी जालना महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत 41 नगरसेवक निवडून आणली आहे, या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा पुष्पगुच्छ देऊन नारायण कुचे यांनी सत्कार केला आहे याप्रसंगी भाजपाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.