जालना: आज दिनांक १३/१२/२५ रोजी जि प माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वालसावंगी येथील विद्यार्थ्यांना योगा अंतर्गत प्राणायाम, योगासने घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जि प माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वालसावंगी येथे योगा वर्ग संपन्न. - Jalna News