*आज दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी डॉ.सतिशकुमार सोळंके सर (मा.जिल्हा शल्यचिकित्सक,बीड) डॉ.उल्हास गंडाळ सर (मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड) डॉ. एल.आर.तांदळे सर(मा.निवासी वैद्यकीय अधिकारी बा.सं.बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली इंफन्ट इंडिया आनंदग्राम पाली ता.बीड येथे डॉ. सत्येंद्र दबडगावकर यांनी उपस्थित विध्यार्थी, कर्मचारी यांच्या मौखिक आरोग्याच्या तपासण्या केल्या व मौखिक आरोग्यविषयी मार्गदर्शन केले यावेळी इंफन्ट इंडिया चे श्री.दत्ता बारगजे, श्री. पृथ्वीराज बारगजे, श्री.सुरेश दामोधर,श्री.अविनाश महालिंगे,श्री.श्रीकांत उजगरे उपस्थित होते*