भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर ठाकरे गटाचा सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी केली टीका
आज दुपारी ३ वाजता ठाकरे गटाचा सोशल मीडिया समन्वयक आयोध्या पौळ यांनी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर नक्कल करत टीका केली आहे. यावेळी आयोध्या पौळ यांनी सांगितलं की शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे किमती वाढल्या असून त्या किमती कमी करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच सखा भाऊ सावत्र भाऊ हे चित्रा वाघ करत असतात हे आम्हाला जमत नाही असेही त्या म्हणाल्या असून चित्रा वाघ त्यांना खूप काही बोलण्यासारखा असल्याचा त्या म्हणाल्या आहेत.