'अरुणोदय'- सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीमेमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील वडगाव उपकेंद्राचे डॉ. सचिन पावरा स्थानिक पावरा बोलीभाषेत मार्गदर्शन करताना... #Arunodaya #SickleCellAwareness #healthpromotion #healthcampaign #PublicHealth #HealthForAll