लाखांदूर: आसोला ते सावरगाव मार्गावर वाळू तस्करी करताना ट्रॅक्टर रंगेहात पकडला ;लाखांदूर पोलिसांची कारवाई
Lakhandur, Bhandara | Aug 7, 2025
लाखांदूर येथील चुलबंद नदी घाटातून अवैधरीत्या वाळूची उपसा करून वाहतूक करत असलेला एक ट्रॅक्टर रंग हात पकडण्यात आला ही...