पुर्णा: कावलगाव वाडी शिवारातून विद्युत मोटारींचे केबल, स्टार्टर लंपास
Purna, Parbhani | Dec 15, 2025 पूर्णा तालुक्यातील कावलगाववाडी शिवारात गोदावरी नदीवर बागायती पिकांच्या सिंचनासाठी बसवण्यात आलेल्या विद्युत मोटारींच्या केबल वायर व स्टार्टरची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याची घटना सोमवारी दिनांक 15 रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली.